Share Mobile Screen- Airdroid

Airdroid या मोबाईल app व्दारे आपला मोबाईल computer मध्ये दिसेल.आपला मोबाईल computer मध्ये दिसण्याचा (offline ) अजून एक पर्याय.फक्त दोन मिनिटात मोबाईल computer मध्ये दिसेल.
steps
1) airdroid हे anroid app मोबाईल मध्ये install करा.
2) आता आपल्या मोबाईलचे नेट सुरु करा .फक्त connect होई पर्यत wi fi ने मोबाईल laptop अथवा computer ला net connect करा.
3) Connect झाल्यावर मोबाईल मधील airdroid हे app open करा.open झाल्यावर hotspot हे option दिसेल त्यावर click करा.
4) आता वरती app च्या नावाखाली http://168:168.1.8888 असे काही अंक असलेला id दिसेल. .नाहि दिसल्यास appच्या नावाच्या बाजुला वरती डाव्या कोपर्यात बाहेर जाणारा बाण दिसेल त्यावर clik करा.आता id दिसेल..
5) तो id आता laptop चे crome browser open करुन तिथे type करा.मारा enter
दिसला का मोबाईल laptop मध्ये ??
ईतर ही आपल्या मोबाईल मधीला सर्व बाबी आपण computer मध्ये open करु शकता.
( मोबाईल चे net कनेक्शन फक्त laptop ला id टाकून कनेक्ट झाला कि नेट बंद करा.आता फक्त wifi ने offline चालेल.)

About The Author :

TantraSnehi.com

All Rights Reserved. 2014 Copyright Tantrasnehi.com

Powered By Blogger | Published By Gooyaabi Templates Designed By : Tantrasnehi

Top