शाळासिद्धी

फायनल सबमिशन केलेल्या माहितीत बदल/दुरुस्ती  करायची आहे ! अशी करा.दुरुस्तीशालासिद्धी मध्ये जर आपण माहिती भरली असेल आणि आपण जर ती फाइनल सबमिट केली असेल तर...आणिआपणास जर त्यामध्ये बदल करावा असे वाटत असेल तर...आपल्या शाळेच्या शालासिद्धीच्या लॉगिन मध्ये जाऊन पुढिलप्रमाने कृती करा.manage user request यावर क्लिक करा.त्यानंतर आपल्यासमोर pin otp आणि data unfreeze असे दोन ऑप्शन येईल आपल्याला otp /pin परत मिळवायचा असेल तर त्या ऑप्शन वर क्लिक करुन नंतर get request वर क्लिक करा. आपल्याला otp/pin परत रजिस्टर मोबाईल वर येईलआपणास जर सबमिट केलेल्या माहिती मध्ये बदल करायचा असेल तरmanage user request यावर क्लिक करा.आपल्यासमोर आलेल्या स्क्रीन मधील request type मध्ये Data Unfreeze या ऑप्शन वर क्लिक करा.आणि नंतर get request वर क्लिक करा.माहितीमध्ये बदल करण्यासाठी आपली request पाठविली जाईल...

About The Author :

TantraSnehi.com

All Rights Reserved. 2014 Copyright Tantrasnehi.com

Powered By Blogger | Published By Gooyaabi Templates Designed By : Tantrasnehi

Top